Skip to main content

सोलापुर बनले आर्थिक गोताल्याचे आणि विमा कंपन्या आणि शासकीय योजना लाटण्याचे आणि स्त्रीयाची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी चे केंद्र तस्करी आणि लाटलेल्या पैशावर देशात पसरतो आहे आतंकवाद – सोलापूर आयुक्तालय पोलीस आणि आयुक्तालयाची आर्थिक गुन्हे शाखा काढते आहे झोपा ....मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे आपण लक्ष देण्याची गरज ....तर खासदार ओवीस या बाबत आवाज वठवीत येतो का टे पहा ....

 


सोलापुर बनले आर्थिक गोताल्याचे आणि विमा कंपन्या आणि शासकीय योजना लाटण्याचे आणि स्त्रीयाची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी चे  केंद्र तस्करी आणि लाटलेल्या पैशावर देशात पसरतो आहे आतंकवाद – सोलापूर आयुक्तालय पोलीस आणि आयुक्तालयाची आर्थिक गुन्हे शाखा काढते आहे झोपा ....मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे आपण लक्ष देण्याची गरज ....

सोलापूर दिनांक १८ जुलै २०२५ - सोलापुरात गेली कित्येक दिवसा पासून जिल्हा कोषागार कार्लायाकडे जिल्ह्यातून जमा होणारा आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून जमा होनरा पैसा तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना चा पैसा तसेच बनावट कागदपत्रे यांच्या आधारे समाजातील त्र्ययस्ताच्या जमिनी घरे वाहने आणि व्रूळ सर्वाचे जनरल विमे आणि समाजातील त्र्ययस्त व्यक्तीच्या नावे  कर्जे आणि कर्ज प्रती विमा पोलीस्या घेऊन त्या द्वारे कर्ज फेड तसेच सध्या शासकीय भारत आणि राज्य सरकार यांच्या विना जामीन आणि तारण मिळणारी कर्जे समाजातील त्र्ययस्ताच्यानावे त्यांच्या बनावट सहीने कर्जे घेतली जात आहेत यात मुद्रा कर्जाचा समावेश होतो आहे अशा प्रकारचे आर्थिक घोटाळे सोलापुरात होत आहेत केवळ घोटाळे नाह्वे तर सोलापूर हे भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गोताल्याचे केंद्र बिंदू बनले आहे याची तक्रार वरवर करूनही सोलापूरचे आयुक्त आणि सोलापूरचे आर्थिक गुन्हे शाखा काहीही न करता करवल बघ्याची भूमिका घेत आहेत काही बँका मध्ये तर समाजातील त्र्ययस्ताची नावे आणि त्यांची कागदपत्रे वापरून त्यांच्या बनावट सह्याने बँक म्यनेजर आणि बँक कर्मचारी हे मोठाली कर्जे करून पैसा बँकेच्या बाहेर काढीत आहेत मोठ्या रकमेच्या शासकीय योजना जसे कि रमाई घरकुल योजना दादा साहेब गायकवाड भूमी योजना इंदिरा आवास योजना पी एम आवास योजना तसेच बांधकाम मजुरांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आणि ग्रुप लाभाच्या योजना लाभार्थी बनावट तयार करून  सदरच्या योजना लाटल्या जात आहेत या बाबत मुख्यमंत्री फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तानी लक्ष घालून सोलापूरच्या पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना सदरची व्यवस्था पारदर्शी आणि योग्य लाभार्थीला लाभ कसा मिळेल हे लक्ष देऊन पाहण्याचे आदेश देऊन सोलापूरात होत असलेले आर्थिक घोटाळे ठ्म्ब्विण्याचा प्रयत्न करावा कारण कि सदर आर्थिक घोटाळ्याच्या पैशावर आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे आणि आपण जर लक्ष दिले नाही तर शहरात जिल्ह्यात राज्यात आणि देशात काही अनुचित घडल्यास यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी  

 

Comments

Popular posts from this blog

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ –केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. - खासदार प्रणिती शिंदे

     नवी दिल्ली - वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का ?  असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपयोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली. यावर सरकारने यंत्रमाग कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली.        संसेदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी व तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण  करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्ष...

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...

   अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला  विधिवत  हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार  पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...   प्रती मा राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भारत सरकार दिल्ली दिनांक १५  जुन २०२५   टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे   विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए  जनसं...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

    भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे -  प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते ,  त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ,  भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत ,  आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत ,  पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर ,  सरपंच संतोष देशमुख हत्या ,  महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आह...