अध्यक्ष प्रतापराव सरनाईक जनतेच्जया या मागण्या कडे लक्ष द्याल काय ? विषय – सोलापूर विभातील मध्यवर्ती कार्यालय आणि विन्हाग नियंत्रक यांचे कडून दुर्लक्षित होत असलेली जनसेवेची आणि कार्यालयाची कामे या बाबत तक्रारी अर्ज
प्रती
मा श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
माननीय परिवहन मंत्री (महाराष्ट्र राज्य)
तथा अध्यक्ष, म. रा. मा. प. महामंडळ
०२२-२३०२३९०३
प्रती
मा डॉ. माधव कुसेकर (भा.प्र.से)
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
म. रा. मा. प. महामंडळ
दिनांक २११ जुन २०२५
याना सादर .
अर्जदार - श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी राहणार सिद्धेश्वर नगर ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी सोलापूर मोबाईल क्रमांक 9960207453 असून माझे ओळख पत्राचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आधार क्रमांक 615034437045 मतदान ओळख पत्र क्रमांकLQV4770665 शिधा
विषय – सोलापूर विभातील मध्यवर्ती कार्यालय आणि विन्हाग नियंत्रक यांचे कडून दुर्लक्षित होत असलेली जनसेवेची आणि कार्यालयाची कामे या बाबत तक्रारी अर्ज
महोदय
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती वजा तक्रार करतो कि
१. सोलापूरचे विभागीय कार्यालय कोठे आहे आणि सोलापूर डेपो कोठे आहे हे नागरिकांना समजत नाही विन्हागत सर्वच ठिकाणी डम्पिंग साईट झाल्या सारखे आहे
२. विभागातील बस गाड्या स्वचता पल्ली जात नाही
३. कित्येक गद्याचे काचा आवाज करतात आणि द्र्यव्ह्र केबिन मध्ये गद्याचे वायरिंग उघडे असतात आणि काही गाड्यांना सैद ग्लास आणि इंडिकेटर असत नाहीत आणि असतील तर टे कार्यान्वित असत नाहीत
४. जवळ पास सर्वच बसेस चे सस्पेन्शन कार्यान्वित नाहीत पाते ग्रीसिंग केले असत नाहीत
५. बसेस आतून स्वच्ह असत नाहीत आणि इंजिनाचा आवाज जास्तीचा येत असतो तर बहुसंख्य बसेस धूर मरत असतात
६. जुने बस स्थानक पंज्रापोल्चे बस स्थानक हि स्वच्छह असत नाही आणि बस स्थानक आणि विभाग याना जोडणारा रस्ता हमेशा उखडलेला असतो तो सिमेंट ने बांधून घेतल्यास पुन्हा उखडणार नाही
७. कर्मचार्या साठी असलेले ओपन ठेअत्र हे सुद्धा डम्पिंग साईट झालेले आहे कर्मचार्या साठी मनोरंजनाची व्यवस्था व्हावी
८. शास्त्री नगर येथील नवीन बस स्थानक काची हद्द दर्शविणारे तारेचे किवा भिंतीचे काम्पौंद म्हण्जेचच नवीन बस स्थानक विकास साधला गेला नाही
९. नवीन बस स्थानक वापरात आणून सदर बस स्थानकात सोलापूर डेपो सोडून इतर डेपोच्या जिल्ज्याच्या विभागाच्या येणर्या गाड्या पार्क करणे करिता वापरल्यास सोलापुरातील पूर्व विभाग या भागातील तसेच आसरा मजरेवाडी येथील नागरिकांची सोय होईल
१०. शहरातील बस स्थानक हे केवळ सोलापुरातून सोलापूर डेपोच्या बस गाड्या साठी वापरण्यात यावा
११. कर्मचारी निवास स्थानाच्या इमारती ह्या जुन्या झालेल्या आहेत आणि त्यांचे पदकं होणार असल्या ऐकण्यात आले आणि जर सदर निवास स्थाने हि पाडण्यात येणार असतील तर नव्याने कर्मचारी निवस्थाने हि नवीन बस स्थानका जवळ निर्माण करण्यात याव्यात म्हणजे सोलापूर बस स्तःन्कास भरपूर जागा होईल आणि जागे अभावी बसेस कोठे थांबवायच्या हा प्रश्न निर्माण होणार नाही
१२. स्क्र्याप बसेस ह्या नवीन बस स्थानकाच्या जागेत उभ्या केल्यास बस स्थानकास आणखी जागा उपलब्ध होईल
तरी मान्नियाना विनंती कि माझ्या या विनंती वजा तक्रार अर्जाचा विचार होऊन आम्हा सोलापूर वासियांना चांगली बस सेवा उपलब्ध कशी होईल हे पहावे आणि स्ब्न्धीताना तसे आदेश व्हावेत हि नम्र विनंती
सध्या इंग्रजी साप्ताहिक आनंद्लोखंडे वृत्त मंथली विजयप्रताप द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया शासन संवाद समाज पुढारी इत्यादी न्यूज पोर्टल या वर्तमान पत्त्राचा संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे सदर वर्तमान पत्राच्या लिंक पुढे दिल्या आहेत त्या पहाव्यात
https://shasansanwad.blogspot.
https://
https://1thedigitalpress.
https://
https://anandlokhandevruttanp.
आपला विश्वासू
श्री आनंद मारुती लोखंडे
एमएससी एमएड एमएमसीजे सीसीजे
सिद्धेश्वर नगर भाग पाच प्लॉट नंबर २०६
मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी
तालुका जुना उत्तर सोलापूर आणि नवीन दक्षिण सोलापूर
संपादक मालक मुद्रक प्रकाशक
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त मंथली विजयप्रताप
मोबाईल क्रमांक ९९६०२०७४५३
Comments
Post a Comment