मुख्य न्यायाधीश भूषण गवई हिंदुना न्याय देणार काय ? वक्फ च्या माध्यमातून हिंदूची होत असलेली आर्थिक लुट मुख्य न्यायाधीश यांनी थांबवावी .
मुख्य न्यायाधीश भूषण गवई हिंदुना न्याय देणार काय ?
वक्फ च्या माध्यमातून हिंदूची होत असलेली आर्थिक लुट मुख्य न्यायाधीश यांनी थांबवावी .
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसच भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई हिंदुना माहित न होता हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकतीचा वक्फ कसा झाला आणि वक्फ बोर्डाकडे कोण नोदला आणि सदर वक्फ चे व्याज कोण घेते याचा तपास होण्याची गरज वक्फ झालेल्या हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकतीचे हिंदू मालक आणि त्यांची कुटुंबेच्या कुटुंबे म्र्त्यू मुखी पडलेली आहेत हेच वास्तव सत्य आहे .
भारतातील हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकती समाजातील समाज कंटक आतंकवादी प्रवृत्तीचे पाकिस्तानी धार्जिण्या शोर्ट व्हिसा घेऊन भारतात राहणाऱ्या आणि भारतातील भ्रष्ट अधिकारी यांचे कडून बेकायदा नागरिकत्व घेतलेल्या पाकिस्तानी धार्जिण्या लोकांनी हिंदुना माहित न होता हिंदूची नावे धारण करून हिंदुच्या स्थावर आणि जंगम मिळकतीचा वक्फ करून तो वक्फ बोर्डाकडे नोंद केला या गोष्टीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसच भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी डोळे झाक करू नये सदर बाबा गांभीर्याने घायवी ....
भारतातील वक्फ बोर्डाला नोंद झालेला वक्फ हा कोणी दिला वक्फ म्हणजे दान आलेली जमीन इमारत थोडक्यात स्थावर आणि जगम मिळकत होय तेव्हा अशा वक्फ ह्या कशा वक्फ झाल्या आणि त्या कोणी वक्फ केल्या हे तपासून पहाणे गरजेचे आहे
भारतातील वक्फ हे समाज कंटकांनी समाजातील जमीन मालक मुख्यत्वे करून हिंदू जमीन आणि इमारत मालक यांना माहित न होता समाजातील समाज कंटक सदर जमीन आणि इमारत मालकाचे नाव धारण करून जमिनीचे आणि इमारतीचे वक्फ केले आहेत समाजातील समाज कंटक सामाकातील अधिकारी पत्रकार संपादक मोठे धनाढ्य व्यक्ती पोलीस अधिकारी पत्रकार संपादक या सारख्या टार्गेट व्यक्तीच्या नावे चालवीत असलेले बँक खाते आणि त्यावरील दोन नंबर व्यावसाईक यांना पोलीस अधिकारी पत्रकार संपादक या सारख्या टार्गेट व्यक्तीच्या नावे ब्ल्याक मेल करून त्याच व्यक्तीच्या नावे समाज कंटक आतंकवादी प्रवृत्तीच्या पाकिस्तानी धार्जिण्या लोक चालवीत असलेल बँक खात्यावर सदर खंडनी च्या रकमा वर प्रमाणे काढलेल्या बँक खात्यावर जमा ठेऊन सदरची रक्कम हवाला मार्फत इतर परदेशी पाठउन पुन्हा ती पाकिस्तान ला म्हणजे आपल्या शत्रू राष्ट्राला पाठवीत आहेत आणि आपला देश गरीब होत आहे
वक्फ जमिनी ह्या समाजातील शिक्षण संस्त्ना पूर्वी तीन वर्ष करीता देत होते त्यानंतर आता त्या वक्फ जमिनी तीस वर्षाच्या करारावर देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि तो चुकीचा आहे भारतातील मुस्लीम शिक्षण संस्था चे सभासद हे पाकिस्तानी नागरिक असून ते भारतात आपल्या ब्र्ष्ट प्रशासन व्यवस्थे मुळे भारतीय नागरिकत्व मिलउन भारतीयांची नावे धारण करून मुस्लीम संस्था चालवीत आहेत आणि सदर संस्ताना वक्फ बोर्डाची जागा तीस वर्षासाठी घेऊन त्यावर इंग्रजी माध्यमाच्या शाळा अभियांत्रिकी महाविद्यालये वैद्यकीय महाविद्यालये चालवीत आहेत आणि प्रवेशासाठी बिगर अल्पसंख्याक म्हणजे हिंदू विद्यार्थ्य कडून भरमसाठ देणग्या घेत आहेत आणि सदर देणग्या ह्या पाकिस्तानला पाठवीत आहेत अशा प्रकारे भारताची आर्थिक लुट करून पाकिस्तानला अर्थ पूर उन सक्षम करणाऱ्या पाकिस्तानी धर्जीया समाज कंटक आतंकवादी प्रवृत्तीच्या व्यक्तीची मदत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत याचाही विचार मुख्य न्यायाधीश यांनी करावा आणि आपल्या देशाची आणि हिंदू नागरिकांची होत असलेली लुट थांबवावी
.jpg)
Comments
Post a Comment