Skip to main content

अमली पदार्थ आणि मानवी अवयव तसेच स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला .....

 

अमली पदार्थ आणि मानवी अवयव तसेच  स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  मोदी सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर  अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी  खुला केला .....

सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका !

सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी हिरव्या रंगाची कपडे घाला तसच हिरव्या रंगाची पताका हातात घेऊन धर्माचा प्रसार करा मात्र पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊ नका .

भारतात राहूनही पाकिस्तानचा झेंडा मिरवणाऱ्या पाकिस्तानी  धर्जीब्या भारतीय  नागरिकावर देश द्रोहाचे खटले भरावेत अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालावा  अन्यथा आपल्या देशात संसदेवरील हल्ला , इंदिराजीव्र झालेला हल्ला , राजीवजिची  हत्या ,साखळी बोंब स्पोट इत्यादीची पुरावृत्ती होऊ शकते सरकार ने कारवाई नाही केली तर  ....भारतीय नागरिकांना रस्त्यावर उतरून पाकिस्तानी धार्जिण्या चा खात्मा करावे लागेल याची मोदी भारत सरकारने नोंद घायवी  ...

अमली पदार्थांची तस्करी स्त्रीयाची तस्करी आणि अश्लील तेच उद्योग साठीच मोडीच्या भारत सरकारने काश्मीरचे ३७१ कलम काढून टाकले आणि काश्मीरची स्वायत्तता हिरौन घेतली आणि देश देशात सरळ अमली पदार्थांची तस्करी सरळ काश्मीर ते सबंध भारत सुरु केली तसच  स्त्रीयाची तस्करी आणि अश्लीलतेचे धंदे काश्मीर मध्ये राजरोस पाने पर्यटन नवा खाली खुला केला .

सबंध भारत वर्षात सध्या सर्व प्रकारच्या विमा पोलीस्या घेऊन त्या क्लेम करून त्याचे पैसे हवाला मार्फत पाकिस्तान ला पाठविणे असा प्रकार सरास सबंध भारत देशात सुरूच आहे मोडीचे भारत सरकार या गोष्टीकडे पूर्ण पने दुर्लक्ष करीत आहे आणि भारतातील तद्न्य तांत्रिक कुशल कलाकार लेखक आणि पत्रकार यांचे कागदावर पंच्न्मे करून त्यांना दुसरे नाव धारण करून जगावयास भाग पडून नंतर त्यांना जीवे मारले जात आहे वरील सर्व गोष्टीतून निर्माण होणारा पैसा तसेच कोषागार कार्यालयातून बाहेर काढलेला पैसा हा पत्रकार आमदार खासदार समाजसेवक शिक्षण संस्था प्राचार्य मुख्याधायाप्क यांचे नावे वर्ग करून सदर पैशातून आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ –केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. - खासदार प्रणिती शिंदे

     नवी दिल्ली - वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का ?  असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपयोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली. यावर सरकारने यंत्रमाग कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली.        संसेदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी व तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण  करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्ष...

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...

   अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला  विधिवत  हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार  पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...   प्रती मा राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भारत सरकार दिल्ली दिनांक १५  जुन २०२५   टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे   विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए  जनसं...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

    भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे -  प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते ,  त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ,  भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत ,  आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत ,  पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर ,  सरपंच संतोष देशमुख हत्या ,  महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आह...