Skip to main content

सोलापूरच्या जनतेस रिक्षावाले जास्तीचे प्रवासाचे पिसे घेऊन लुटत आहेत अशोक लेल्यंद च्या नव्या २०० बस २०१३ पासून राजेंद्र डेपोत इजा ठिकाणी थांबून मुख्य न्यायाधीश भूषण गवई जरा या कडे लक्ष द्याल काय ? सोलापूरच्या नागरिकांना एस एम टी ची बस सेव उपलब्ध करून देण्याचेआदेश होतील काय ?

 सोलापूरचे नागरिकाना  गेली  २०१३ पासून आज पर्यंत महापालिकेच्या बसेस च्या सोई पासून वंचित पालिकेची ४०० टे ५०० कोटीचे नुकसान ,सोलापूरच्या जनतेस रिक्षावाले जास्तीचे प्रवासाचे पिसे घेऊन लुटत आहेत अशोक लेल्यंद च्या नव्या २०० बस २०१३ पासून राजेंद्र डेपोत इजा ठिकाणी थांबून  मुख्य न्यायाधीश भूषण गवई जरा या कडे लक्ष द्याल काय  ? सोलापूरच्या नागरिकांना एस एम टी ची बस सेव उपलब्ध करून देण्याचेआदेश होतील काय ?

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजी मुळेच बस खाते बंद होण्याच्या मार्गावर पालिकेस ४० कोटी कंपनीस देण्याचे जिल्हा कोर्टाचे आदेश यावर  पालिकेची धाव उच्च नायालयात सन २३ पासून उच्च न्यायालयही तारखाच देते आहे ...

सोलापूर – सोलापूर महानगर पालिका परिवहन खाते आणि अशोक लेल्यंद याच्यातील सन २०१५ पासून सुरु असलेला वाद जिल्हा न्यायालयात महानगर पालिका सदर वाद हारली आणि पुढे महानगर पालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली त्याचा ३८३३ असा केस नंबर आहे आणि सदर केस उच्च न्यायालयाच्या नितीन जाधव कोर्टात चालू आहे आणि तीही केस सन २०२३ पासून उच्च न्यायालयात सुरु आहे आणि खालच्या कोर्टात अशोक लेल्यंद कंपनीने ४०  कोटी पालिकेस भरावयास सांगितले आहेत त्यास पालिकेच्या वतीने कोर्टात आव्हान दिले आहे या सर्व गोष्टीमुळे एकीकडे आर टी ऑ ने चेसी क्र्याक म्हणून बस रस्त्यावरू प्रवास्या णा काही धोका होऊ नये म्हणून सदर बसेस आर टी ऑ ने रस्त्यावर चालविण्यास बंदी केली असे पालिका प्रशासन सांगत आहे .

सन २०१४ पासून अशोक ल्य्लंद कंपनीच्या बसेस आजही आहे तशाच एका जागी बसून आहेत एखाद्या दुसर्या बसचे नुकसान झालेले आहे या सर्व बसेस मध्ये ५५ सीटर , ३२ सीटर तर तटाच्या मिनी बसेस आहेत  आणि एक डझन वोल्वो बसेस आहेत टाटाच्या आणि वोल्वो ५५ सीटर  बसेस पालिका परिवहन खात्याने का बंद ठेवल्या हा मोठा प्रशन आहे सध्या परिवहन खात्याच्या बसेस २३ मिनी बसेस सुरु आहेत आणि त्याब दररोज किमान १ ल्काख  उत्पन्न पालिकेस मिळउन देत आहेत सदर बसेस प्रती १ लिटर डिझेलला १० किमी धावतात त्यामूळे डीझेल वर दररोज खर्च होणारा पैंसा खर्च होत नाही किमान दररोज दोन बसेस पूर्ण रिपेअर होतील इतके पैसे पालिका परिवहन कडे शिल्लक राहतात परंतु बसेस दुरुस्त करण्याची मानसिकता परिवहन च्या आणि पालिका प्रशासन अधिकारी यांची नाही हा मुद्दा जरा बाजूला ठेऊया सन २०१४ पासून परिवहनच्या राजेंद्र चौक डेपो आणि सब डेपो येथे तसेच इतरही ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बसेस च्या अवती भवती आणि बस मध्ये गवत झुडप वेळी यांची भयानक वाढ झालेली आहे आणि त्यामुळे राष्ट्री संपत्तीचे मोठे नुकसान पालिका प्रशासन अधिकाऱ्यांच्या निश काळजी मुळे होत आणि आणि सोलापूरच्या नागरिकांना विना कारण रिक्षाने दाटी वाटीने स्वताचे हाल करून घेत महागडा प्रकास करावा लागत आहे तेव्हा पालिका प्रशासनाने वोल्वो १२ बसेस तट च्या मोठ्या १२ बसेस आणि ३०  मिनी बसेस नागरिकांच्या सेवे साठी उपलब्ध करून दिल्यास नागरिक पालिका प्रशासनास धन्यवाद देतील

 

 

 

Comments

Popular posts from this blog

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ –केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. - खासदार प्रणिती शिंदे

     नवी दिल्ली - वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का ?  असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपयोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली. यावर सरकारने यंत्रमाग कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली.        संसेदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी व तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण  करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्ष...

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...

   अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला  विधिवत  हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार  पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...   प्रती मा राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भारत सरकार दिल्ली दिनांक १५  जुन २०२५   टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे   विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए  जनसं...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

    भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे -  प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते ,  त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ,  भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत ,  आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत ,  पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर ,  सरपंच संतोष देशमुख हत्या ,  महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आह...