Skip to main content

विमा कंपन्या ,बँका आणि शासनाच्या योजनाच्या पैशाची लुट सुरूच –लुट पद्धतशीर पाने बँक कर्मचारी विमा कर्मचारी यांना हाताशी धरून होत असलेने पोलीस यापासात काहीच सापडत नाही असा निर्वाळा भ्रष्ट पोलीस करीत आहेत फडणवीस जरा लक्ष द्याल काय ?

  

विमा कंपन्या ,बँका आणि शासनाच्या योजनाच्या पैशाची लुट सुरूच –लुट पद्धतशीर पाने बँक कर्मचारी विमा कर्मचारी यांना हाताशी धरून होत असलेने पोलीस यापासात काहीच सापडत नाही असा निर्वाळा भ्रष्ट पोलीस करीत आहेत फडणवीस जरा लक्ष द्याल काय ?

सोलापूर – सोलापूर पुणे मुंबई आणि इतरही जिल्ह्यात बँक कर्मचारी विविध कारनावये लुटत आहे बकातील शासकीय पैसे आणि बँकाचे पैसे सोलापूर शहरात आही जिल्ह्यात आणि इतरही जिल्ह्यात खडा रुग्ण आजारी झाला कि त्या रुग्णाच्या नातेवाईकाला माहित न होता त्याच्या पोलीस्या घेतल्या जातात आणि सदर पोलीस्या बँकेच्या जीवन विम्याच्या आणि जनरल विम्याच्या पोलीस्या बँक कर्मचारी यांना हाताशी धरून क्लेम केल्या जात आहेत आणि समजतील त्र्यस्ताची नावे दर्शउन इंदिरा आवास पी एम आवास तसेच इतरही योजनाचा पैंसं लाटला जात आहे तसेच मुद्रा कर्ज योजनाही इतरांची नावे धरण करुंज मोठी कर्जे उचलली जात आहेत आणि त्या क्र्जच्या प्रती विमा पोलीस्या घेऊन सदर कर्जे बँकांना परत फेड केली जात आहे या गोर गरीब मरत आहेत आणि बँक कर्मचारी आणि आर्थिक घोटाळे करणारे धनाढ्य होत आहेत सदर प्रकारे आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक कर्मचारी यांच्या साग्न्माताने सदरची बँकाची आणि शासनाची लुट होत आहे आणि बँकांना आणि शास्नानाला तसेच जनतेला फसविले जात आहे अशाच प्रकारे गृह निर्माण चे मोठाले प्रकल्प कागदावर दाखउन त्याचे गृह कर्जे बँक कर्मचारी घेत आहेत आणि त्या कर्जाच्या प्रती विमा पोलीस्या घेऊन त्या द्वारे सदर गृह कर्जे परत फेड केली जात आहे इथेही बँक आणि शासन आणि जनतेची फसवणूक केली जात आहे

सोलापूर शहराची हद्दवाढ हि सन १९९३ साली झाली आणि त्या वेळी हद्दवाढ विभागातील म्हणजे हद्दवाढ सोलापुरातील जमिनी ह्या सेलिंग कायद्याखाली आल्या आणि सदर जमीन मालकांनी सदर जमिनीचे गुंतेवारी पद्धतीने प्लॉट पडून त्यांची खुली विक्री केली पुढे महाराष्ट्र शासनाने सदर जमिनीवरील बांधकामे कायम केली आणि आजही सदर जमिनीची खरेदी विक्री करता येत नाही त्यामुळे सदर जमिनीवर किवा घरावर बँक कर्जे देता येत नाहीत तरीही काही बँकांनी सदर जमिनीवरील तेहील जनतेला माहित न होता बनावट कागदपत्रे आणि बनावट सहीच्या आधारे गृह निर्माण प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न होत आहे तेव्हा असे प्र्काप उभे करणारे हे सदर जमिनीवर लोकांनी त्यांच्या खर्चाने घरे बांधली आहेत तीच घरे हि गृह निर्माण संस्थेची आहेत असे बतावणी करून गृह निर्माण साठी आणि जमिनी खरेदी करण्यासाठी बँकाकडून मोठाली कर्जे घेतली जात आहेत आणि बँकांना आणि शासनाला फसविण्याचा घाट  घतला आहे असे प्रकल्प राबविणाऱ्या व्यक्तीचे बयोमेटरी तपासून पाहणे गरजेचे आहे अन्यथा समाजातील उच्च्ब्रू अधिकारी आमदार खासदार तसेच पत्रकार समाजसेवक यांची आधार कार्डे मिळउन त्यावरील नाव संपादित जरून जाला आर्थिक गुन्ह्यात फसवायचे आहे त्याचे नाव सदर आधार ला लाऊन अशी मोठी कर्जे घेऊन बँक कर्मचारी आणि शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून त्यांना टक्केवारी देऊन बँकाच्या आणि शासकीय पैशावर हात मारला जात आहे

  जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त तसेच आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर गुन्हे शाखा यांनी या बाबत माहिती बँका कडून संकलित करून प्रकल्प प्रमुखांचे आधार उत्रही ओळख पत्रे आणि त्यांची बयोमेतरी तपासून पाहून जनतेची बँकाची शासनाची आणि विमा कंपन्याची फसवणूक होणार नाही या करिता प्रयत्न करावेत आणि जनतेस न्याय द्यावा अशी मागणी जनता जनार्दन करी आहेत .

Comments

Popular posts from this blog

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ –केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. - खासदार प्रणिती शिंदे

     नवी दिल्ली - वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का ?  असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपयोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली. यावर सरकारने यंत्रमाग कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली.        संसेदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी व तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण  करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्ष...

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...

   अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला  विधिवत  हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार  पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...   प्रती मा राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भारत सरकार दिल्ली दिनांक १५  जुन २०२५   टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे   विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए  जनसं...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

    भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे -  प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते ,  त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ,  भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत ,  आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत ,  पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर ,  सरपंच संतोष देशमुख हत्या ,  महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आह...