Skip to main content

दलितां सोबत मोदी सरकार कुट नीती खेळत आहे ....कॉंग्रेसचे जवळ जवळ अर्धे खासदार हे मोदी चे ऐकणारे ....त्यामुळे भारत सरकार आणत असलेले आरक्षण हटाव बिल निश्चित पारित होणार जसे कि ३७१ ...

 दलितां  सोबत मोदी सरकार कुट  नीती खेळत आहे ....कॉंग्रेसचे जवळ जवळ अर्धे खासदार हे मोदी चे ऐकणारे ....त्यामुळे भारत सरकार आणत असलेले आरक्षण हटाव बिल निश्चित पारित होणार जसे कि ३७१ ...

दालीतावरील अन्य्याय अत्याचार थांबले नाहीत तर उलट वर करणी न दिसणारे आणि नियोजन पूर्वक अन्याय अत्याचार सुरु आहेत केवळ अत्याचार करण्याचे पद्धत आणि कारवाही आणि अत्याचाराचे स्वरूप बदलले आहे .

भारत्य कायद्याने अस्तित्वात आलेले आणि डॉक्टर बाबासाहेबानी दलितांना दलित सुधारण्य साठी साविधानिक आरक्षण दिलेले भारत सरकार म्हणजे मोदी सरकार सदरचे संविधानिक आरक्षन खालसा करण्याच्या तयारीत .

एकीकडे डॉक्टर बाबासाहेबंचे स्टडीज सेंटर उभे करायचे आणि बाबा साहेबाच्या बद्दल मोदी सरकार खूप काही दलित साठी करीत आहे असे भासवायचे आणि दालीताव्र अन्याय अत्याचार करणारांना मात्र पुराव्या अभावी निर्दोष सोडायचे असे काम मोदी सरकार करीत आहे बाबासाहेबाची अभ्यास केंद्र उभी करून आणि स्मारके उभी करून दलितांची पोट बह्रीत नाहीत तर दलितांना त्यांच्या हकाच्या सरकारी नोकर्या दलितांना मोदी सरकारने द्यायला हव्यात मात्र तसे होत नाही कारण आरक्षण कायद्याची काटेकोर पाने अमलबजावणी केली जात नाही आणि भ्रष्ट आणिआतंक वाडी विचाराचे ब्रेन स्वार्थ हीन निर्भेड अधिकार्याच्या सह्रीरात ठेऊन दालीताव्र न्याय करणाऱ्या अधिकारि यांच्या मुळे दलितांच्या नावावर आणि शैक्षणिक कागद पत्रावर दलितेतर जगत शासकीय आणि निमशासकीय नोकर्या करीत जगत आहेत त्यामुळे मोदी सरकारने आरक्षणाच्या नियमाची कडक आणि काटेकोर पाने अमल बजावणी कारवाई आणि दलितांच्या सोयी सवलती लाटनार्यावर  अनुसूचित अन्याय अत्याचर प्रतिबंध कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करून  शिक्षा करावी  इथेही दालीताव्र अन्याय अत्याचार करणारे कायद्याने अटक झालेले आणि शिक्षा भोगत असलेले आरोपी आणि समाज कंटक याना इतरांची नावे धरण करून नवीन आयुष्य दिले जाते आहे थोडक्या दलितांना न्या  कधी मिळणारच नाही हे मोदिनी लक्षात घ्यावे आणि अकार्य क्षम भ्रष्ट आणि दालीतावर अन्याय अत्याचार करणाऱ्या पोलीस आणि पोलीस अधिकार्यावर कारवाई करीत कर्तव्य दक्ष न्याय प्रिय पोलीस अधिकार्यास कायदा कडक राबविण्या करिता प्रोस्चाहित करावे

आजही दलित समाज सवलती पासून वंचीत आणि दलिताच्या सोई सवलती लाटीत पैसा करून समाज कंटक आणि आतंकवादी प्रवृत्तीचे समाज कंटक आजमितीला भारताच्या राजकारणात मोठी पडे धरण करून सक्रीय ...

 डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांनी  केवळ १० दहा वर्षे आरक्षन तरतूद केली होती टी तत्कालीन राजकीय नेत्यांनी दलित सुधारला नाही हे जाणकारांनी लक्षात आणून दिल्या मुळे सदरच्या सवलती पुढे त्यांची मुदत वाढविली गेली

आजचे दलित आरक्षणाच्या सवलती घेत आहेत का ? तर याचे उत्तर नाही भ्रष्ठ अधिकारी यांच्या मुळे आरक्षणाच्या सवलती दलितांना मिळत नाहीत तर दलितांच्या नावावर दलितेतर भारतीय जनता म्हणजे भारतात आतंकवाद फोफावनारे आतंकवादी दलितांची नावे धरण करून दलितांच्या सोयी सवलती आणि शासकीय निम, शासकीय नोकर्या करून जाणीव पूर्वक दालीताव्र अन्याय अत्याचा करिता आहेत , दलित पदवी व पदव्युत्तर पदवी धारक यांच्या शिक्षणाचा आणि यु पी एस सी तसेच एम पी एस सी पत्र झालेल्या उमेदवारांची शक्शनी कागद पत्रे बनावट तयार करून दलितेतर शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि त्या करीताच शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे कार्य करणार्यांचे पगार गले लठठ केले आहेत दलित हे पदवी आणि पदव्युत्तर सर्वचक्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर पदव्या घेऊ लागले त्यामुळे गुणवत्तेच्या नावाखाली शिक्ष क्षेत्रात नोकरी करींता नेट सेट शिक्षक पात्रता चाचण्या दलितांना सोयी सवलती देत आहोत असे म्हणणार्यांनी नोकरी करता आणल्या आणि सदर पात्रता चाचण्या आणि एम पी एस सी आणि यु पी एस सी च्या उमेदवार निवडीच्या प्यानलवर असलेल्याच ब्रेन बदलून आटंक वाद्यांना हव्या असलेल्या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आणि देश देशाला आर्थिक दृष्टीने खोकला लार्नार्याच्या अह्तता देईल आहे आणि देत आहेत   


Comments

Popular posts from this blog

यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ –केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद. - खासदार प्रणिती शिंदे

     नवी दिल्ली - वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद सरकारला धारेवर धरले आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का ?  असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपयोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली. यावर सरकारने यंत्रमाग कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली.        संसेदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी व तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण  करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्ष...

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त शासन संवाद द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया चे संपादक मालक प्रकाशक मुद्रक आणि स्वयंसेवी संस्था चे दाजी प्रतिष्ठान सोलापूर चे अध्यक्ष विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला विधिवत हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार आणि संस्कृती पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...

   अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे - मला माझा प्राण आणि शरीर त्याग करावयाचा आहे या करिता मी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात किवा दादरच्या चैत्य भूमी येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याच्या आवारात विठ्ठल चरणी किवा आंबेडकर चरणी मला  विधिवत  हिंदू किवा बौद्ध धर्मोपचार  पद्धतीने जिवंत समाधी घेण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती अर्ज ...   प्रती मा राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भारत सरकार दिल्ली दिनांक १५  जुन २०२५   टीप – सोबत श्री आनंद गिरजा उर्फ अलका मारुती लोखंडे यांचे त्यांच्या आईच्या नावे असलेले राहते घराची छायाचित आणि ओळख पत्राची छायाचित्र परत जोडली आहे   विषय – केवळ आम्ही हिंदू धर्मातील अनुसूचित जातीच्तील महार जातीचे असलेने आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून पाकिस्तानातून शोर्ट कालावधी करिता आलेले पाकिस्तानी आतंकवादी शासकीय निम शासकीय नोकर्या करीत आहेत आणि मला नोकरी करू दिली जात नाही त्यामुळे माझे शिक्षण एमएससी प्राणीशास्त्र एमएड शैक्षणिक तंत्रविज्ञान एमए  जनसं...

भाजप, महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)

    भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे -  प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस)   भाजप ,  महायुती सरकार आपले अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करत आहे. ज्याप्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते ,  त्याचप्रमाणे भाजपला दंगलीची गरज आहे :- प्रणिती शिंदे (खासदार काँग्रेस) नवी दिल्ली नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की ,  भाजप देशात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महाराष्ट्राचा दुसरा गुजरात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत ,  आपले अपयश झाकण्यासाठी तीनशे वर्षापूर्वीचा मुद्दा उकरून काढून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत ,  पंतप्रधानांचे सुद्धा भाषणे याच प्रकारचे आहेत. ज्या प्रमाणे राक्षसांना रक्ताची गरज असते तशी भाजपला आपले अपयश झाकण्यासाठी दंगलींची गरज आहे. महाराष्ट्रात बदलापूर ,  सरपंच संतोष देशमुख हत्या ,  महिला आणि दलितांवर अत्याचार केले जात आह...